मायबोलीच्या "चित्र बोलते गुज मनीचे" स्पर्धेसाठी केलेल्या काही चारोळ्या...
मातीलाही आस नव्याची
दोन पिढ्यांची चल मोट धरू
अनुभव माझा, साथ तूझी
चल मिळूनी नव-निर्माण करू
हिरव्या वळणा-वळणातून जाते
सखे, माझ्या माहेरची वाट...
कितीही चाला संपत नाही,
गर्द कोवळ्या, हिरवाईचा काठ !
विशाल...
No comments:
Post a Comment