भावमुद्रा

श्री. प्रमोदकाका देव यांच्या संग्रहातुन (त्यांच्या पुर्वपरवानगीने) काही दिग्गज संगीत साधकांच्या दुर्मीळ भावमुद्रा !
सौजन्य : श्री. प्रमोदकाका देव
भारतीय शास्त्रीय संगीतातील एकेका दिग्गजांबद्दल माहिती करून घेण्याचा मी गेले काही दिवस प्रयत्न करतोय. पण त्यांच्या गाण्याबद्दल काही बोलण्याइतपत माझा अधिकार नसल्यामुळे मी आपला त्यांच्या मोहक अदाकारीवरच लक्ष केंद्रित करायचे ठरवले. नादब्रह्मात रंगलेले कलाकार पाहण्यातही एक वेगळेच संगीत आहे असा एक अलौकिक साक्षात्कार मला ह्या दरम्यान झाला.
माझे एक आवडते गायक डॉ. वसंतराव देशपांडे ह्यांच्या काही भावमुद्रा इथे पेश करत आहे.

वसंतराव गायनाइतकेच तबलावादनातही तितकेच उस्ताद होते हे कदाचित आपल्याला माहीत नसेल.
मैफिलीत रंगलेले वसंतखां

तंबोरा जुळवण्यात गुंग
कोणत्याही एका घराण्याशी बांधिलकी न मानणार्‍या वसंतरावांनी सगळ्या घराण्यांच्या गायकीतले उत्तम तेच उचलले आणि स्वत:ची स्वतंत्र गायन शैली निर्माण केली. भीमसेनांप्रमाणेच मी वसंतरावांनाही माझे मानस गुरु मानतो. त्यांच्या गाण्याचा मी निस्सीम चाहता आहे. वसंतराव गात असताना मधनं मधनं काही मार्मिक टिप्पणी देखिल करत जी देखिल तितकीच श्रवणीय आणि महत्वाची असे.
वसंतरावांच्या मैफिलीची ही एक झलक पाहा. राग अहिर भैरव
पं. जसराजजी
2991882-md
19jas1
pandit_jasraj_20060925
jasrj1
guruji2
भारतरत्न पं. भिमसेन जोशी
2005120202430101
2007101254210501
bhimsen2
bhimsen_joshi_20060925
bjoshi214
bhimsen1
आणि हा एक दुर्मिळ फ़ोटो.... बसंत बहार या चित्रपटात मन्नादा आणि पंडीतजींनी मिळून एक अजरामर जुगलबंदी सादर केली होती. त्या वेळचा हा एक दुर्मिळ फ़ोटो....

बसंत-बहार या चित्रपटातील अजरामर जुगलबंदीच्या वेळी... पंडीतजी, मन्नादा, शंकर-जयकिशन आणि शैलेंद्र
अजुन एक असाच दुर्मिळ संयोग...

तीन महान संगीत साधक : कै. नौशादजी, कै. उस्ताद आमीर खांसाहब आणि कै. मदनमोहन
तीन महान संगीत साधक : कै. नौशादजी, कै. उस्ताद आमीरखां साहब आणि कै. मदनमोहनजी
स्व. सुधीर फडके उर्फ बाबुजी
220px-SudhirPhadke
पं. हरिप्रसाद चौरसिया
165
Hariprasad-Chaurasia
hari_prasad_chaurasia_20060925
132
पं. जितेंद्र अभिषेकी
Abhishekibuva3
Abhishekibuva1
Abhishekibuva
उस्ताद अमजद अली खां साहब
amjad-inl2
imgD12-12-2006T3-56-39AM2
photo
amjad_ali
स्व. पं. मल्लिकार्जुन मन्सुरजी
mallikarjun1
mansur02
panditmallikarjunmansur
mallikarjun

पंडित कुमार गंधर्व!

पंडित कुमार गंधर्व! मूळ नाव शिवपूत्र सिद्धरामय्या कोमकली. घराण्याची चौकट न मानणारा हा कलंदर गायक स्वत:च एक 'स्वतंत्र घराणे' होऊन बसला. आजारपणामुळे एक फुफ्फुस गमावूनही त्यांची गायकी आक्रमक होती. ताना तुटक तुटक पण अतिशय जोरकस असत. तशा ताना घेणे हे एरागबाळाचे काम नोहे.
kg-concert4
kg-concert3
kg-concert8
kg-concert9
प्रेषक प्रमोद देव ( सोम, 06/02/2008 - 22:00) .
श्री. प्रमोदकाकांपासुन प्रेरणा घेवुन मी देखील दुर्मीळ  छायाचित्रे शोधण्यास सुरुवात केली.
असाधारण गुरुशिष्यांची अपुर्व जोडी : उस्ताद करीमखाँ साहब आणि सवाई गंधर्व !
Sawai Gandharva_Ustad karim kha sahab

No comments:

Post a Comment